सोलापूर - हिंदवी बहुजन सेनेच्या बार्शी येथील बैठकीत महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजेश कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख पदी सोलापूर येथील युवा नेते सुहासभाई पवार यांची नियुक्ती करण्यात आली.
हिंदवी बहुजन सेना पक्षप्रमुख दत्ता भुरे पाटील , उपाध्यक्ष हरिभाऊ लवांडे, सरचिटणीस प्रदीप कदम यांनी सुहासभाई पवार यांच्या नियुक्ती वर त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील कार्यास सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या..
====================================
जाहिराती आणि बातम्या साठी संपर्क करा - पँथर कवी किरण ( मुख्य संपादक - रिन 24 न्यूज )
+919762049003
www.kiranarke.blogspot.com
aarke.kiran@gmail.com
====================================
0 Comments