आरोपींना अटक करून फाशी देण्यात यावी नसता राज्यभर आंदोलने करू असे भीम आर्मी भोकरदन कमिटी तर्फे उपविभागीय दंडाधिकारी मार्फत मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी पँथर अनिलभाऊ पगारे, फकिरा जी बिरसोने, साबेरभाई शेख, पंडितभाई बिरसोने, योगेश आरके, के व्ही भाई, कवी किरण उपस्थित होते..!
0 Comments