भोकरदन - भीम आर्मी भोकरदन कमिटी तर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लातूर साकोळ येथील अश्विनी या बौद्ध तरूणीला न्याय मिळावा व आरोपी जातीयवादी गावगुंडांना फाशीची शिक्षा व्हावी असे निवेदन भीम आर्मी केंद्रिय नेते मा अशोक जी कांबळे यांच्या नेतृत्वात देण्यात आले आरोपींना फाशी न झाल्यास भीम आर्मी राज्यभर आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला.
भीम आर्मी अन्यायाचा विरोध करत राहणार अशी ग्वाही पत्रकार यांना देण्यात आली
यावेळी पँथर अनिलभाऊ पगारे, फकिरा जी बिरसोने, ऋषीकेश भैय्या हिवाळे, पंडितभाई बिरसोने, योगेश आरके, के व्ही भाई, पँथर कवी किरण, सत्याभाई उपस्थित ..
0 Comments