दिनांक 04-03-2021
दिनांक 14-07-2020 रोजी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन सर्व हातपंप सुरू करण्यात नाही आले तर भीम आर्मी भोकरदन शहरात नागरिकांसाठी मोठे आंदोलन करणार असा इशारा निवेदनात उपदंडाधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी, नगराध्यक्ष यांना देण्यात आला.
यावेळी पँथर अनिलभाऊ पगारे, पंडितभाई बिरसोने, योगेशभाई आरके, पँथर कवी किरण, फकिरा जी बिरसोने, के व्ही भाई, उपस्थित होते.
0 Comments