क्लास मधील विद्यार्थी आदित्य आणि विराज यास 7 व 6 गुण मिळाले .
आदित्य आढाव यांस ब्राऊन बेल्ट तर विराज यांस ब्लू बेल्ट बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आले..
शोतोकॉन कराटे असोसिएशन महाराष्ट्र वतीने दोन्ही विजयी विद्यार्थी व इतर विद्यार्थी यांचे असोसिएशन कौतुक व अभिनंदन करत आहे..
ब्यूरो चीफ न्यूज 24 खबर
0 Comments