खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून वृद्धाचा मृत्यू

कोल्हापूर  : हातकणंगले तालुक्यातील नरंदे येथे आज (सोमवार) सकाळी नऊच्या सुमारास शेतामध्ये जाताना रस्त्यावर तुटून पडलेल्या विजेच्या तारेचा शॉक लागून रमजान इमाम मुल्लानी (वय 65 ) या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, नरंदे येथील शेतकरी रमजान मुल्लानी आज सकाळी शेतामध्ये जात होते. यावेळी रस्त्यावर तुटून  पडलेल्या मुख्य विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने शॉक बसून मुल्लाणी यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली..

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools