नंदुरबार : नरेंद्र मोदी सरकारला दिनांक 30 मे 2021 रोजी सात वर्षे पूर्ती निमित्त..
दिनांक 30.05.2021 रोजी मौजे डोंगेगाव तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे नवापूर तालुक्यातील 30 गावातील 30 महिला बचत गटांना 30 पिठाची गिरणी खा.डाॅ.हिना गावित आणि नंदुरबार विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते देण्यात आल्या.
यावेळी नंदुरबार विधानसभा मतदार संघाचेआमदार डॉ विजयकुमार गावित, सुप्रियाताई गावित, महिला मोर्चा प्रदेश सदस्य सविता ताई जयस्वाल, पंचायत समिती सदस्य लैलाबाई कोकणी, पंचायत समिती सदस्य महाले, पंचायत समिती माजी सभापती सुनिताताई वळवी, माजी पंचायत सदस्य लताबाई, उपसरपंच जयसिंग नाईक, वडफळी सरपंच सत्यपाल दादा, लहान कडवान सरपंच गोविंद दादा वळवी, तिनमौली सरपंच धनजी वळवी, मा.जी.पं सदस्य जगनदादा कोकणी ग्रामस्थ उपस्थित होते..
0 Comments