औरंगाबाद येथील भडकल गेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास हारार्पण केल्यानंतर गांधी भवन, शहागंज येथे कार्यकर्त्यांशी संवाद कार्यक्रमात बोलतांना म्हणाले की, महापालिका निवडणुकीत कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी आपसातील भेद बाजूला ठेऊन एकजुटीने कार्य केले तर काँग्रेस पक्ष पुन्हा भरारी घेतल्याशिवाय राहणार नाही.
याची मला खात्री आहे, मी मराठवाडा-विदर्भ असा भेद करीत नाही असेही ते बोलतांना म्हणाले, कार्यक्रमाचे प्रस्थाविक डॉ.अरुण शिरसाट यांनी केले, डॉ.कल्याण काळे यांनी विचार मांडले, या भव्य दिव्य कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी डॉ.कल्याण काळे, माजी आमदार नामदेव पवार, शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी हिशाम उस्मानी, औरंगाबाद शहर जिल्हाध्यक्ष डॉ.अरुण शिरसाट, जिल्हापरिषद अध्यक्ष शेळके ताई, जितेंद्र देहाडे, इकबालसिंग गिल, एम. ऐ.अजहर, सरोज मसलगे, पवन डोंगरे, किरण पाटील डोंगवकर, प्रा.शिलवंत गोपणारायन, किशोर सरोदे, सिमताई थोरात, हरचरणसिंग गुलाटी, अमरदीप हिवराळे, शिरीष चव्हाण, दीपक पाईकराव, राहुल वाहुळ, प्रमोद धुळे, सागर बांडे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ.पवन डोंगरे यांनी केले.
0 Comments