तसेच परंडा तालुक्यातील ICICI bank चे BMM मुकेश जिरी यांची ICICI bank औसा येथे BM म्हणून प्रमोशन झाल्याबद्दल दोन्ही सहकारी अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या..
यावेळी दिव्य मराठीचे पञकार श्री प्रमोद वेदपाठक, उमेद चे लघुउद्योग सल्लागार गणेशदादा नेटके, ग्रा.प. सदस्य गणेश वायसे, ICICI bank चे गोल्ड लोन अधिकारी बालाजी गायकवाड, फिल्ड ऑफीसर सातपुते, देशमुख उपस्थित होते.
0 Comments