खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

अभाविप नाशिकच्या सिडको नगर तर्फे हेडगेवार नगरात परिषद की पाठशाळेचा चौथा दिवस संपन्न

नाशिक : अभाविप तर्फे १ जुलै ते ८ जुलै परिषद की पाठशाळा हे अभियान राबवले जात आहे. 
या अंतर्गत नाशिक येथील सिडको मधील शिवशक्ती चौकातील हेडगेवार नगरात या अभियानाचा चौथा दिवस पार पडला.  
या अंतर्गत विद्यार्थ्यांना आज वाचन व लेखन कौशल्ये शिकवण्यात आली.
यावेळी अभाविप हेडगेवार नगर परिषद की पाठशाला प्रमुख शुभम देवरे, शंतनु सोमवंशी उपस्थित होते..
नाशिक प्रतिनिधी : अनिकेत मशीडकर

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools