कळंब : राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ संपन्न
उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कळंब तालुक्यात राष्ट्रीय चर्मकार महासंघ यांच्या कार्यालयाचे भव्य उद्घाटन राजकीय नेते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या उद्घघाटन प्रसंगी राज्याचे राज्यमंत्री मा.ना. संजय बनसोडे, मा.खा.ओमराजे निंबाळकर, मा.आ. कैलास पाटील, मा.नितीन शेरखाने युवक प्रदेशध्यक्ष चर्मकार महासंघ, कळंब शिवसेना तालुका प्रमुख शिवाजीआप्पा कापसे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष बी. डी. शिंदे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
+919511771758
0 Comments