ट्रक वरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे असे जमलेल्या नागरिकांनी आमचे चॅनल प्रतिनिधी श्री जालिंदर अल्हाट यांना सांगितले.
या अपघातामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही ट्रक हा तमिळनाडूतील असल्याचे बोलले जात आहे
क्रमांक टी एन 52 एच 59 95 ह्या मालवाहु ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही, ग्रामस्थांच्या मदतीने चालक आणि क्लिनर यांना सुखरूप या पलटी झालेल्या ट्रकमधून बाहेर काढण्यात आले तसेच पुढील तपास हा महामार्ग पोलीस निरीक्षक / कर्मचारी करीत आहे असे प्रतिनिधी यांनी सांगितले.
राहुरी प्रतिनिधी : जालिंदर अल्हाट
0 Comments