जालना : 3 री नॅशनल युथ गेम चॅम्पियन्स गोवा येथे झालेल्या स्पर्धेत 23 राज्य सहभागी झाले होते यात महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्य़ातील भोकरदन शहरातील शोतोकॉन कराटे क्रिडा मंडळ प्रशिक्षक अनिल पगारे यांचे विद्यार्थी मैदानी खेळामध्ये चमकले.
१९ वर्षाखालील विद्यार्थ्यांकडून सुवर्ण पदक विजयी..
सुवर्ण पदक मिळवणारे विद्यार्थी नावे खालील प्रमाणे.!
ज्यामध्ये ४०० मीटर धावणे
१) गणेश निकम
२) चंद्रकांत मस्के
३)रमण पंडित
४)निलेश साळवे
१०० मिटर धावने यात १९ वर्षाखालील विद्यार्थी
अजिंक्य हिवाळे यांस सुवर्ण पदक.
३००० मिटर धावने यात आहेर नितीन १९ वर्षावरील विद्यार्थी यांस सुवर्ण पदक.
३००० मिटर धावणे गोपाल गावंडे १७ वर्षाखालील विद्यार्थी यांस सुवर्ण पदक
३००० मिटर धावणे यात अजय देशमुख १९ वर्षाखालील विद्यार्थी यांस सुवर्ण पदक
२०० मिटर धावणे रितेश साळवे विद्यार्थी १९ वर्षावरील यांस सुवर्ण पदक
४०० मिटर धावणे १७ वर्षावरील आकाश सोनवणे यांस सुवर्ण पदक
अनिल पगारे [प्रशिक्षक]
गोळा फेक प्रथम क्रमांक ज्यामध्ये 19 वर्षावरिल प्रथम क्रमांकासाठी सुवर्ण पदक..
ब्यूरो चीफ : न्यूज 24 खबर
0 Comments