सध्या कोरोना महामारीने संपूर्ण भारतात थैमान घातले आहे पहिल्या व दुसऱ्या लाटेत जवळ जवळ ५० लाख माणसे मृत्यूमुखी पडले..
महाराष्ट्र सरकारने कोरोना महामारी विरुद्ध जनजागृती केली, नागरीकांनी मास वापरणे, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझर वापरणे अशा सूचना दिल्या.
या मोहिमेत हिरोबा प्रोडक्शन यांनी जनजागृतीसाठी व प्रत्येक नागरिकाने कोरोना योद्धा बनून आपले संरक्षण करावे यासाठी कोरोना योद्धा हा चित्रपट बनवला आहे..
या चित्रपटाचे ट्रीझर ओपनिंग मुंबई येथे मा. एड. के सी पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले .
सदर चित्रपटाचे सोशल मीडियावरती दि 9 ऑगस्ट रोजी मा. एड. के सी पाडवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे
यावेळी सहदिग्दर्शक राजू महाले, विजय मुकणे, आदिवासी एकता संघटनेच्या भावनाताई पवार, युवा नेतृत्व करण पवार, कलाकार - विजय दिवे, यदुनाथ भोये, संजना भोये, हेमा राऊत, संतोष गोविंद हे उपस्थित होते..
या वेळी मंत्री महोदय यांनी सामाजिक क्षेत्रात काम केल्यामुळे कठीण प्रसंगी आपली टीम हात भार लावत असल्याचे सर्व टीम व कलाकारांचे तोंड भरून कौतुक केले..
पालघर प्रतिनिधी : इमरान कोतवाल
+919096774770
0 Comments