खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य भारत आयोजित दुर्गराज रायगड किल्ला साफसफाई स्वच्छता मोहीम..

छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य भारत आयोजित दुर्गराज रायगड किल्ला साफसफाई स्वच्छता मोहीम..


 मोहीम क्र. 12 विसापूर लोहगड, कोरीगड, पन्हाळगड, रामशेज, साल्हेर, मुल्हेर, तोरणा गड, कुलाबा, खर्डा, शिवनेरी, रायगड, दिनांक 4 जुलै रोजी पार पडली..
यावेळी गडाच्या पायऱ्यांची स्वच्छता, गडावरील राजदरबार परिसरातील गवत कापले, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या वेगवेगळ्या ठिकाणी कचरा वर्गीकरण करून गडावरील स्वच्छता मोहीम यशस्वी झाली.


छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष प्राणजीत गवंडी बोलताना म्हणाले की छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य हा ग्रुप गेली अनेक वर्षापासून गडकिल्ले साफसफाई स्वच्छता मोहीम राबवत आहे.  
यावर्षी दुर्गराज रायगड किल्ला साफसफाई स्वच्छता मोहीम गड परिसरात 51 वृक्षारोपण केले आहे 

यशस्वी करण्यासाठी 100 शिवशंभूभक्तांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी एकच सदिच्छा व्यक्त करतो की सध्या मराठा समाजाला  लवकरात लवकर आरक्षण मिळाले पाहिजे.

छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष प्राणजीत गवंडी, दादासाहेब तनपुरे, शरद मिस्कीन, सचिन नागणे, विकास सुतार, जिवन सांगडे, विशाल साळुंखे, प्रदिप जगताप, नागेश बाबर, बालाजी बारबोले, राजेंद्र वीर, बाळासाहेब थिटे,दादा नलवडे, अशोक रदवे, अतुल कदम, समाधान सुंतार,दादा नलवडे, खंडु लोकरे, गणेश गरदाडे, ज्ञानेश्वर भागडे, रामेश्वर भागडे, समाधान हिवरे, ओंकार जाधव, किरण सांगडे, सचिन जाधव, ओम नलवडे, बालाजी मोरे, शुभम वेदपाठक, शिवाजी बिडवे, डिगाबर बागल, दादा गुंड, अक्षय निंबाळकर, आबा लोमटे यासह 100 शिवशंभूभक्त सहभागी झाले..

शेवटी महेशभाऊ कदम यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या शिवभक्तांचे आभार मानले...

न्यूज 24 खबर
परंडा प्रतिनिधी : धनंजय गोफणे 

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools