नाशिक-मदनलाल रावल हे नाशिक महापालिकेचे माजी नगरसेवक होते. त्यांचे ८६ व्या वर्षी राहत्या घरी त्यांना ह्रदयविकाराचा झटका येऊन निधन झाले.
मदनलाल हे असे पहिलेच होते जे पंजाबी परिवारातून नगरसेवक निवडून आले होते. रावल हे उद्योजक ही असल्याने जनसंपर्क अफाट होता व अल्पसंख्य असूनही समाजसेवेच्या बळावर राजकारणात ठसा उमटवला.
त्यांच्या परिवारात मुलगा,सून, नातू असे असून मोजक्या उपस्थितीत नाशिक अमरधाम येथे ५ जुलै ला अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे..
न्यूज 24 खबर
नाशिक प्रतिनिधी : अनिकेत मशीडकर
0 Comments