वसई-विरार : महानगरपालिकेच्या मुख्यालया मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाची मोठी कारवाई..
एक इस्टेट एजंट वसई - विरार महानगरपालिकेत नगर रचना विभागात ना हरकत प्रमाणपत्र दाखला मागण्यास गेला असता तेथील लिपिक कर्मचाऱ्याने त्याच्याकडे दहा हजार रुपयाची मागणी केली होती..
इस्टेट एजंट यांनी अधिकारी यांना विचारले असता अधिकारी यांनी एजंट ला दहा हजार रूपये द्यावे लागतील असे सांगितले याचा विरोध म्हणून एजंट यांनी लाजलुचपत विभाग पालघर पथकाकडे धाव घेतली..
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्वरीत दखल घेऊन एजंट यांची तक्रार असता लाजलुचपत पथकाने त्वरित कारवाई केली.
नगर रचना विभागात कार्यरत असलेल्या लिपिक कर्मचाऱ्याला लाज घेताना रंगेहात पकडले आहे लाच घेणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव शशिकांत मुकुंद किणी असे आहे..!!
वसई विरार मध्ये वाढत्या भ्रष्टाचाराला कसा आळा बसेल याचे आव्हान वसई विरार महानगरपालिके समोर आहे अशी माहिती आमचे चॅनल पत्रकार सनील माहिमकर आणि प्रदीप शाह यांनी दिली .!!
0 Comments