खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

मंगरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्फूर्ती फाऊंडेशन वतीने कोरोना योद्धांचा सत्कार

उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील मंगरुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्फूर्ती फाऊंडेशन वतीने कोरोना योद्धांचा सत्कार 
तसेच सावरकर स्मारक समिती, कळंब तालुका मराठी पत्रकार मंडळ यांच्या वतीने कोरोना काळात प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना कोरोनायोद्धा म्हणून

प्रमाणपत्र व फळांची झाडे भेट देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात वृक्षारोपण करण्यात आले..
यावेळी सावरकर विचार मंचचे अध्यक्ष मकरंद पाटील, स्फूर्ती फाऊंडेशन अध्यक्ष शिवाजी गिड्डे.

प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ धनंजय चाळक, डॉ भाग्यश्री ठोंबरे, डॉ राहुल अडसूळ, डॉ ज्योती माळी 

डॉ शितल दळवी, डॉ दिपाली मोरे, डॉ. प्रविण राठोड, डॉ. उदयसिंह हुंबे

मधुकर कडबने, भाजपा नेते श्रीराम कापसे, सुपरवायझर बाबुराव जाधव, भास्कर मोरे
औषध निर्माता सत्यवृत सागर, आरोग्य सेवक सतीष मोरे, दत्ता राऊत, दुलसिंग राठोड, लॅब टेक्निशियन महारुद्र नक्शे, मैंदाड

आरोग्य सेविका सुरेखा कनगरकर, सविता पांढरे, पुजा पाटोळे, सुनंदा येवले, काविरा खंदारे, अश्विनी काळे, मनिषा राऊत, आशा सत्वधर, नंदा वाघमारे, चालक बालाजी भातलवंडे
परिचर विजय पवार,आशा गटप्रवर्तक प्रियंका कापसे, मनिषा हिरे

अर्धवेळ परिचर वंदना पांचाळ, महेश जोशी, सुरेश बोंदरे  यांच्यासह प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व अशा कर्मचारी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools