क्रांतीकारी बिरसा मुंडा यांच्या नियोजीत स्मारकाच्या फलकाचे अनावरण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला
यावेळी आ अमरनाथ राजुरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, काॅंग्रेस जिल्हाअध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, भाऊसाहेब मंडलापुरकर
माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर, नगराध्यक्ष मोगलाजीअण्णा शिरशेटवार, सभापती रामराव नाईक,
नगरसेवक, गटनेते, प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते आणि समाज बांधव उपस्थित होते.
0 Comments