भारतीय कामगार युनियन यांच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.
कामगारांवर शिवीगाळ करून अन्याय करून कामगारां विरोधात जाणारे नित्यानंद भोगले, राम भोगले यांच्यावर कडक कारवाई करावी असे मुख्यमंत्री यांना निवेदन अशी सर्व सामाजिक संघटनेकडून मागणी.
नित्यानंद भोगले, राम भोगले यांची राजकीय ओळख असल्याने कोणत्याही अधिकाऱ्यांनी कामगारांची बाजू समजून घेतली नाही. तसेच कामगाराला आत्महत्येस प्रवृत्त करणारे भोगले यांच्यावर कायदेशीर एट्रोसीटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय कामगार युनियन
यांनी केली. यावेळी भारतीय कामगार युनियन अध्यक्षा वृषालीताई म्हात्रे, उर्मिलाताई म्हात्रे, योगिताताई म्हात्रे यांचे नेतृत्वात,
भारतीय कामगार युनियन सरचिटणीस अनिल पवार, सहचिटणीस कृष्णा गंगावणे, सुनील पवार, नितिन पद्मशाली, गणेश बरंडवाल, संदीप जाधव, किरण आरके, दर्शन फत्तेलस्कर उपस्थित होते.!!
0 Comments