यांचा 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गडाख यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या दैनंदिन जीवनात महसूल विभागाचे आनन्य साधरण महत्व लक्षात घेता
दि.१ ऑगस्ट २०२१ रोजी महसूल दिनानिमत्त महाराजस्व अभियान अंतर्गत गाव नकाशा प्रमाणे अतिक्रमण व बंद झालेले रस्ते
पाणंद रस्ते, शिवरस्ते लोक सहभागातून मोकळे करणे , कायदा व सुव्यवस्था, निसर्गगिक आपप्ती, मदत कार्य , महसुली वसुली
दैनंदिन प्रशासनामधे सन २०२०- २०२१ या वर्षात उत्कृष्ट कामगिरी बजावल्या बद्दल
तसेच जनतेला तत्पर सेवा देऊन महसूल विभागाची प्रतिमा उंचावल्या बद्दल
अनिल अहिरे मंडल अधिकारी तहसिल कार्यालय कळंब यांचा
भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला यावेळी तालुक्यातील सर्व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ..!
0 Comments