शेतकऱ्यांना पिक विमा द्या या मागणीसाठी पिक विमा कंपनीच्या विरोधात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून विमा कंपनीच्या विरोधात घोषणाबाजी.
दिनांक 21 सप्टेंबर 2021 रोजी काल रयत क्रांती संघटने कडून महाविकास आघाडी सरकारचा विरोध करण्यात आला.
युवा रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयावर पिक विमा कंपनीचा मनमानी कारभारा विरोधात शेतकऱ्यांना घेऊन धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाला प्रसार माध्यमांची महत्त्वपूर्ण साथ लाभली अशी गवाही जिल्हाध्यक्ष यांनी दिली. यावेळी ते बोलताना म्हणाले प्रसार माध्यमांनी आमचा आवाज सरकार पर्यंत पोहचवून आमची मागणी सरकार पुढे मांडली.
ज्यात तत्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर विमा कंपनीचे अधिकारी पोहोचून पंचनाम्याचे काम सुरू आहे आणि सर्व शेतकर्यांनी प्रथम पंचनामे पूर्ण करून घ्यावेत. अशी माहिती आमचे जिल्हा प्रतिनिधी रत्नदीप मदने यांनी दिली.
0 Comments