कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन हे होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार लहू कानडे साहेब आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात, देवळाली नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, उपनगराध्यक्ष अण्णासाहेब चोथे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे,
नगरसेवक आदिनाथ कराळे, नगरसेविका सुजता कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विक्रांतभाऊ पंडित, शिवसेनेचे शहराध्यक्ष विजुभाऊ गव्हाने, आरपीआय राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे,
भाजपा शहराध्यक्ष वसंत कदम, ज्योती बहनजी, आरपीआयच्या महिला तालुकाध्यक्ष स्नेहलताई सांगळे, आरपीआयच्या महिला आघाडी छायाताई दुशिंग, पोर्णिमाताई पडागळे, शिवाप्पा कपाळे आप्पासाहेब ढुस कामगार नेते नानासाहेब कदम आदी उपस्थित होते.
यावेळी भीम तेज मित्र मंडळाचे संस्थापक - आरपीआय चे राहुरी तालुका अध्यक्ष विलास नाना साळवे, आरपीआय चे राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापरिनिर्वाण दिन अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी बोलताना आमदार लहू कानडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट जनसमुदाय पुढे मांडला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीम तेज मित्र मंडळाचे निलेश त्रिभुवन, किरण पंडित, अतुल त्रिभुवन, आशिष संसारे, हसन सय्यद, दिपक सांगळे,
संदीप बागुल, प्रकाश सांगळे, मयूर कदम, सुरज खरात, मच्छिंद्र पंडागळे, दिलीप माने, गोरख पंडागळे, सनी चक्रनारायण, अभय जाधव, जयकांत पडागळे, साई पांळदे कार्यकर्त्यांनी आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन साळवे, सागर पाळंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार आरपीआयचे शहराध्यक्ष बाळासाहेब पडागळे यांनी केले.
0 Comments