खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

दिव्यांगाच्या अनेक प्रश्नासाठी चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी निवेदनाद्वारे दिला इशारा

नांदेड  -  मुखेड दिव्यांगाच्या अनेक प्रश्नासाठी दोन वर्षापासून वरिष्ठाच्या आदेशाला कनिष्ठ अधिकारी का अंमलबजावणी करीत नाहीत यांचे लेखी ऊतर 9 मार्च 22 पर्यंत मुखेड' तहसिलदार, गटविकास अधिकारींना चंपतराव डाकोरे पाटील कुंचेलीकर यांनी निवेदनाद्वारे दिला इशारा
  दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेतृत्वाखाली मा तहसिलदार व गटविकास अधिकारी  मुखेब यांना शिष्टमंडळ सोबत दोन्ही अधिकारी प्रत्येक विषयावर सभागृहात चर्चा करून निवेदण स्विकारले व संबधित अधिकारी यांना सर्वासमोर समज दिली. 

मा तहसिलदारनी वेळ काढून शिष्टमंडळ यांच्या सोबत संबधीत खातेप्रमुख यांच्या सोबत नऊ खालील प्रश्नाची सोडवणूक केली व शिप्टमंडळातील प्रत्येक दिव्यागाचे प्रश्न समजून घेऊन संबधित खातेप्रमुख यांना आदेश दिले. 
खालील प्रश्न 

1) *दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी*   
 2) *दिव्यांग मित्र ॲप नांदेड 8 जुलै 2020 ची अध्याप अंमलबजावणी नाहि*

३) *दिव्यांग, वृध्द निराधार याना अनेक योजनेचे तहसील मार्फत मिळणारे अनुदान वेळेवर का मिळत नाही यांच्या कारणासहित माहिती द्यावी*

4) *तहसील मार्फत मिळणाऱ्या अनुदान पाञ करण्याची मिंटिग दरमहा का होत नाही, मिंटिंग मध्ये पाञ झालेल्या लाभार्थ्यांना सहा ते सात महिने अनुदान का मिळत नाही? मंजुर झाले केंव्हा अपाञ हे लाभार्थ्यांना का कळविले जात नाही याची माहिती देण्यात यावी*
 5) *तहसिल मार्फत अनेक योजनेत मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुर झालेल्या महिन्यापासून अनुदान दिले जाते कि त्यांचा नियम कसा आहे त्यांची माहिती देण्यात यावी* 

6) संजय गांधी ईतर योजनेत कमिटी का करण्यात आली नाही त्यात दिव्यांग बांधताना स्थानिक कमेटित का घेतले जात नाही 
7) *खासदार निधी*
दर वर्षी विस लाख दिव्यागाना स्थानिक मतदार संघात खासदार निधी २०१६ पासुन का मिळत नाही?
8) *आमदार निधी*
पंधरा लाख दरवर्षी दिव्यांगाना स्थानिक मतदार संघात आमदार निधी २०१६ पासुन का मिळत नाही?
9) *अंत्योदय राशन योजना*
दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्र अंत्योदय राशन व राशन कार्ड देण्याची शासन तरतूद आहे आपल्या तहसिल मार्फत किती दिव्यांगाना लाभ दिला किंव्हा दिला नाही यांचे कारणासहित माहिती लाभार्थी यादी द्यावी.

सर्व नऊ प्रश्नांचे लेखि ऊतर देण्यात येईल असे आश्वासन दिले .
या शिष्टमंडळात संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल, ता अध्यक्ष आर एम कांबळे, रंजीत पाटिल,शेख मगदुम हनमंत हेळगीरे मानसिंग वडजे दुर्गाजी दाबनवाड श्याम जाधव बाबु पवार बालाजी दाबनवाड, ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools