वडगांव निंबाळकर ता, बारामती
ग्रामपंचायत वडगाव निंबाळकर येथे विविध विकास कामांचे
(९.५० कोटी) भूमिपुजन, उद्घाटन व महिला सन्मान समारंभ.
मंगळवार, दि. ०८ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वा. १० मि.या वेळेत आयोजित केला होता.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती
मा.सौ.सुनेत्राताई पवार अध्यक्षा, टेक्सटाईल पार्क बारामती
यासोबत
मा.श्री.दिगंबर दुर्गाडे सर अध्यक्ष, पुणे जि.म.सह. बँक, पुणे
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. श्री. संभाजी (नाना) होळकर
अध्यक्ष, बारामती ता.रा.काँ.पार्टी
तसेच
मा. श्री. पुरुषोत्तम जगताप चेअरमन, सो. सह. सा. कारखाना
मा. श्री. रोहित कोकरे उपसभापती, पं.स. बारामती मा. श्री. अनंतकुमार होळकर
मा. श्री. प्रमोदराय काकडे देशमुख बांधकाम व आरोग्य विभाग जि.प.पुणे
मा. सौ. निताताई फरांदे सभापती, पंचायत समिती, बारामती
मा. श्री. संदिप जगताप चेअरमन, बारामती दूध संघ
. श्री. धनवान वदक मा. अध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना
मा. श्री. अनिल पवार
उपअभियंता सा.बां.वि.
मा. श्री. विश्वास नाना देवकाते पाटील मा. अध्यक्ष जि.प.पुणे
मा. श्री. शिवाजीराजे राजेनिंबाळकर संचालक, सोने. सह. सा. कारखाना
मा. श्री. प्रदिप बापु धापटे मा.सभापती वि.स.पं.स. बारामती.
मा.सौ.वनिताताई बनकर तालुका अध्यक्ष, महिला रा.कॉ.पार्टी
मा.श्री.नितीन शेडगे
शाखा अभियंता मुख्यमंत्री सडक योजना
मा. डाॅ, अनिलजी बागल
ग.वि.अ.पं.स., बारामती.
मा. श्री. सोमनाथ लांडे पोलीस उपनिरीक्षक वडगांव निंबाळकर
मा. श्री अनंतकुमार होळकर
व्हा. चेअरमन सो. सह.सा. कारखाना
वरील सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
तद्पुर्वी दोन दिवस आगोदर पासून
जागतिक महिला दिननिमित्त वडगाव निंबाळकर फेस्टिव्हल - 2022
या कार्यक्रमाचे उद्घाटन समारंभ घेतला होता, यामध्ये
मा. अमृता भोईटे (निर्भया पथक) यांचे मार्गदर्शन तसेच महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंचे विक्री स्टॉल,
महिलांसाठी फनी शो,प्रश्नमंजुषा
खेळ पैठणीचा स्पर्धा अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
यातील वैशिष्ट्य म्हणजे गामीण भागात महिलांसाठी फॅशन शो हा आकर्षणाचा विषय ठरला.व तो योग्य पद्धतीने यशस्वीही झाला.
यामध्ये
श्री. सुनिल दत्तात्रय ढोले
सरपंच
सौ. संगीता राजकुमार शहा
उपसरपंच,
श्री. शहानुर शेख ग्रामविकास अधिकारी,
सर्व ग्रामपंचायत
सदस्य
श्री. राहूल आगम,
श्री. मोहन बनकर,
श्री. प्रमोद किर्वे,
सौ. प्रेमलता रांगोळे,
श्री. अजित भोसले,
सौ.लता परांडे,
सौ. सिमा राऊत,
श्री. भानुदास वरेकर,
श्री. संजय साळवे,
सौ. मयुरी साळवे,
सौ. राजश्री साळवे,
श्री. धैर्यशिल राजेनिंबाळकर,
सौ. अश्विनी खोमणे,
सौ. सारिका खोमणे,
सौ. स्वाती हिरवे
यांचा मोलाचा वाटा आहे
या प्रसंगी वडगांव निंबाळकर येथील व इतर परीससरातील
आजी माजी सर्व पदाधिकारी व समस्त ग्रामस्थ, सर्व तरुण मंडळ, सरपंच/उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
प्रतिनिधी - सुशीलकुमार अडागळे
0 Comments