कीर्तन महोत्सव प्रसंगी पाच दिवस प्रवचन व कीर्तनकार यांचे कार्यक्रम पार पडले .
या मध्ये प्रवचनकार हरिभक्त पारायण किरण महाराज गागरे ह भ प शशिकांत महाराज दुधाडे, ह भ प ज्ञानेश्वरी ताई नलावडे, ह भ प विनोद महाराज मुसमाडे या सर्वांचे प्रवचन झाले .
तर या या प्रसंगी कीर्तनकार ह भ प संजय महाराज हिंगे, ह भ प विलास महाराज मदने, ह-भ-प योगिताताई शेळके, ह.भ.प. पोपटराव महाराज कुसमुडे यांचे कीर्तन झाली.
शेवटच्या दिवशी किर्तन ह भ प बाळकृष्ण महाराज खांदे यांचे झाली त्या नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रम प्रसंगी संत पुजन श्री बबनराव विश्वासराव निमसे, श्री मकरंद गोलांडे, श्री भाऊसाहेब त्रिबक गायेगाये, स्वामी समर्थ डीजे श्री दत्तात्रय कारभारी सरोदे, श्री सुरवी बंधू मिठाईवाले राहुरी फॅक्टरी यांच्या वतीने संत पूजन झाले.
तसेच महाप्रसादाचे व अन्नदाते श्री मारुती कोंडीराम चोथे गुरुजी चिंचविहिरे, श्री धोंडिबा अश्रूभाऊ सोनटक्के, श्री भाऊसाहेब त्रिंबक गायेगाये, स्वामी समर्थ डीजे शिवाजी बाबुराव शिंदे, जगदंबा वडापाव सेंटर नवनाथ लोखंडे महाप्रसाद हनुमान मित्र मंडळ प्रसाद नगर व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने अन्नदान करण्यात आले .
आजचे दिन कीर्तन महोत्सव प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कौसे उपाध्यक्ष अंकुश गुंजाळ, योगेश पांडे, नितीन पुंड, सत्यवान कौसे, सनी जगताप, आसाराम अल्हाट, व सर्व प्रसाद नगर मधील नागरिकांचे तसेच सर्व मुस्लिम बांधवांचे हे सहकार्य लाभले तरी या कार्यक्रमात सर्व प्रसाद नगर मधील सर्व भाविक भक्तांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला.
0 Comments