खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

पालघर जि. प. अध्यक्ष प्रकाश निकम यांची कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयास भेट

जव्हार - पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी शनिवारी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय गोरठण (जव्हार) येथे भेट दिली.

यावेळी बालिका विद्यालयातील मुलींनी लेझीम पथकाच्या माध्यमातुन अध्यक्षाचे स्वागत केले.
शाळेत प्रवेश करताच शालेय भौतीक सुविधा, मुख्याध्यापिका कार्यालय, शिक्षक कार्यालय, मुंलीची असणारी भोजन व्यवस्था, परीसर स्वच्छता बाबत आणि शालेय प्रशासनाच्या कामकाजा बाबत समाधान व्यक्त केले. 

येथील महत्वाचा पाणी प्रश्न समजून घेवून तात्काळ समस्या सोडवण्यासाठी संबंधित विभागाला सूचना दिल्या.
यावेळी अध्यक्षांनी विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कर्मचाऱ्यानी या ठिकाणी कामे करताना अनेक समस्या उद्भवत असतात अश्या समस्यांचा पाढ़ा वाचला .

या वेळी लवकरात लवकर तुमच्या समस्या सोडवल्या जातील असे प्रकाश निकम यांनी सांगितले. विशेष म्हणजे शाळा बाहय मुलीनं सोबत अध्यक्ष विद्यार्थी होऊन भोजनाचा आस्वाद घेतला.

जिल्हा प्रतिनिधी - इमरान कोतवाल

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools