खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

ग्रामपंचायत कासटवाडी टँकर मुक्त करण्याच्या कल्पेश राऊत यांच्या निर्धार

जव्हार - ग्रामपंचायत कासटवाडी मध्ये लोकनियुक्त सरपंच श्री. कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून आपल्या ग्रामपंचायत मधील कामे लवकरात लवकर पूर्ण होऊन गावचा विकास कसा साधता येईल .
आपली ग्रामपंचायत कशी टँकरमुक्त होऊन, आपल्या ग्रामस्थांना होणार त्रास कसा कमी होईल या विचाराने, आज जीवन मिशन, राज्य पाणी आणि स्वच्छता मिशन महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या कासटवाडी ग्रामपंचायत मधील 
मौजे. कासटवाडी, गरदवाडी, जाधवपाडा या ठिकाणी पाण्याच्या टाकींचे भूमिपूजन सोहळा आज सौ.गुलाब विनायक राऊत मा. सभापती महिला व बालकल्याण समिती जिल्हा परिषद पालघर, मा.पंचायत समिती सदस्य श्री.विनायक राऊत, ग्रामपंचायत सदस्य- बाळू भोये, पत्रकार नामदेव खिरारी, ग्रामस्थ प्रकाश कवदरे, भालचंद्र शिंदे, उमेश खिरारी, राहुल शेंडे, संतोष मोकाशी, रोजगार सेवक किसन तुंबडा व मी कल्पेश विनायक राऊत लोकनियुक्त सरपंच या नात्याने उपस्थित राहून ग्रामस्थांना आश्र्वाशित केले 
की आपल्याला लवकरच नवीन पाणी पुरवठा होऊन आपल्याला जी पाण्याची अडचण लवकर दूर होऊन आपले गाव लवकरच टँकर मुक्त होतील हा उद्देश..


पालघर जिल्हा प्रतिनिधी - इमरान कोतवाल

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools