जव्हार : वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचे आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब ( मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य) तसेच पालघर जिल्हा लोकसभा संपर्कप्रमुख आमदार श्री. रवींद्र फाटक, वसंत चव्हाण शिवसेना जिल्हाप्रमुख पालघर यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्ह्यात मनोर सायलेंट हॉटेल सभेमध्ये नियुक्त करण्यात आल्या.
वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण तसेच मुख्यमंत्री नामदार श्री एकनाथ शिंदे घेतलेले लोकप्रमुख निर्णय लोकांपर्यंत नेऊन विधानसभा कार्यक्षेत्रात पक्ष घटना बांधणार सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन एकजुटीने सर्वांचे सहकार्याने पक्षासाठी काम करणार असे यावेळी बोलताना सांगत होते.
तसेच जव्हार तालुका शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राऊत यांनी मी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने शिवसेना पक्षाचे काम करत असताना खूप समस्या निर्माण होत होत्या.
परंतु आज माझी तालुकाप्रमुख निवड केल्याबद्दल मी सर्व नेते मंडळींची सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो की नक्कीच जव्हार तालुक्यामध्ये हिंदुरुदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण व दिघे साहेबांची शिकवण प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणार तसेच खेड्यापाड्यांमध्ये गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक ही लवकरच हातीमोहीम घेऊन जव्हार तालुक्याचा शिवसेनेचा विस्तार आणि पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार तसेच लवकरच जव्हार तालुके मध्ये शाखा प्रमुख व इतर पदे लवकरच नियुक्ती करणार .
यावेळी मनोर सायलेंट हॉटेल येथे सभेमध्ये मोठे संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .
0 Comments