जव्हार - ग्रामपंचायत कासटवाडी मध्ये लोकनियुक्त सरपंच श्री.कल्पेश विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून ग्रामनीधी व 5% पेसा निधी या निधीचे योग्य प्रकारे नियोजन करून संपूर्ण ग्रामपंचायत मधील 9 गावे व 9 पाडे अशा सर्व गावांना स्ट्रीट लाईट (रोड लाईट) बसविन्याच्या कामाचे उद्धाटन आज करण्यात आले .
या प्रसंगी आज गरदवाडी येथे मा. लोकनियुक्त सरपंच श्री.कल्पेश विनायक राऊत, ग्रामपंचायत सदस्य- बाळू भोये, त्रिंबक रावते, नितीन चौधरी, ग्रामस्थ सिताराम माळगावी , प्रकाश कवदरे, देवराम धिंडा, भालचंद्र शिंदे, उमेश खिरारी, राहुल शेंडे, मनोज राऊत यांच्या उपस्थित पार पडला .
या कामामुळे गावातील प्रत्येक खेड्या पाड्यातील गल्लीबोळातील अंधार लुप्त पाऊण रोशणाई मिळणार आहे अशी माहिती देण्यात आली.
प्रतिनिधी - इमरान कोतवाल
0 Comments