अभियंता व अधिकारी अधिष्ठाता यांच्या विरोधात हे उपोषण गारखेडा परिसर येथील शासकीय कार्यालय येथे सुरू आहे यावेळी या उपोषणामध्ये दलित पॅंथरचे जिल्हा अध्यक्ष नितेश तांगडे यांच्यासह किरण आरके हे उपस्थित होते.
तसेच भारतीय दलित पॅंथर यांच्या उपोषणाला इतर सामाजिक संघटना यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.
संबंधित अधिकारी व संबंधित प्रतिलिपी यांना माहितीस्तव निवेदनाची प्रत ही पाठवण्यात आली आहे अशी माहिती उपोषण करते राष्ट्रपाल तुपे यांनी आमचे प्रतिनिधी यांना दिली.
न्यूज 24 खबर
0 Comments