औरंगाबाद - दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी भाऊ फाऊंडेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष व भीम आर्मी भोकरदन विधानसभा अध्यक्ष अनिलभाऊ पगारे हे औरंगाबाद संभाजी नगर येथे आले असता आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते व विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह बीड बायपास येथील अर्थव रेसीडेन्सी येथे मित्र परिवाराची सदिच्छा भेट.
यावेळी भारतदादा गायकवाड, निखिलदादा खरात, बेगमपुरा येथील मुज्जु पहेलवान, सुनिल पट्टेकर, गणेश लोखंडे, किरण आरके यांनी सामाजिक मुद्द्यांवर चर्चा केली.
तसेच 14 जानेवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम बद्दल सविस्तर चर्चा केली.
जयभीम.
0 Comments