भारतीय दलित पॅंथर महाराष्ट्र प्रमुख नेते व विद्यापीठ नामांतर नेते एडवोकेट रमेश भाई खंडागळे यांच्या नेतृत्वात भारतीय दलित पॅंथरच्या सर्व पदाधिकारी यांच्या वतीने घाटी कॉर्नर येथून पदयात्रा करत विद्यापीठ गेट येथील शहीद स्तंभास पुष्पगुच्छ अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो अशा घोषणा देत सर्व नामांतर लढ्यातील शहिदांना ह्या नामविस्तार दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी भारतीय दलित पॅंथर चे पदाधिकारी हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यामध्ये विशेष उपस्थिती ही महिलांची होती.
अभिवादन कार्यक्रमात भारतीय दलित पॅंथर चे जेष्ठ नेते एडवोकेट रमेशभाई खंडागळे यांच्या नेतृत्वात एड शिवाजीअण्णा आदमाने महाराष्ट्र उपाध्यक्ष, ओमपाल चावरिया महाराष्ट्र सचिव, औरंगाबाद पूर्व जिल्हाध्यक्ष नितेशभाऊ तांगडे, अनिल अलकुंटे, कानिफ कुलकर्णी, अरूण धसींग, कडूबा म्हस्के जिल्हा कार्याध्यक्ष, रवी दाभाडे युवा शहराध्यक्ष पश्चिम, धम्मपाल तुपे शहराध्यक्ष पश्चिम, विजय दाभाडे, जिल्हा सचिव विशाल चावरिया, पश्चिम जिल्हाध्यक्ष गणेश चव्हाण, पश्चिम संघटक किरण आरके, कन्नड तालुका संयोजक अमोल शेजवळ, एड. विजय जाधव, एड. शेषराव इंगळे, रामदास मगरे, बनसोडे सर, एकनाथ त्रिभुवन अण्णा, संतोष खिल्लारे, सिद्धार्थ ताजने, जिल्हा सरचिटणीस सुरेश खाडवे, बी के जाधव, एड. दिशा खंडाळे, महिला आघाडी अध्यक्षा शोभाताई पद्मने, शहराध्यक्ष उषाताई खंडाळे, रेखा भुइगळ, जिल्हा सचिव सपना आरके, दुर्गाबाई गायकवाड, रेखा आराक, सुनिता चंदनशिवे, अनिता काळे, शारदा लहाने, देविदास वाघमारे, एड.दिलीप नवगिरे जिल्ह सचिव, ज्योतीताई जाधव , समाधान धांडे, प्रा.भगवान धांडे, शरद शिंदे शहर संघटक, संजय साबळे यांच्यासह अनेक सदस्य हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते..
0 Comments