खबरे हर पल सच का सामना हम करते है लोकतंत्र से सच्ची पत्रकारिता से

W3Schools

ज्ञानच सर्व परिवर्तनाचे मुख्य साधन." माजी कुलगुरू डाॅ. सुधीर गव्हाणे.

" ज्ञानच सर्व परिवर्तनाचे मुख्य साधन." माजी कुलगुरू डाॅ. सुधीर गव्हाणे.

 छत्रपती संभाजीनगर : नव्या भारताचे स्वप्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रारंभीच पाहिले. 
चले जाव आंदोलनात स्वतंत्र भारत जातीमुक्त , धर्मनिरपेक्ष समताधिष्ठीत असायला पाहिजे. 
विज्ञान तंत्रज्ञान व उद्योग, धंदे , आधुनिक शेती यातूनच देशाची जडणघडण होईल , यावर त्यांचा विश्वास होता.

शिक्षणातून बौद्धिक कल्पकता, प्रामाणिकपणा , गुणवत्ता यातूनच राष्ट्राची उभारणी शक्य आहे. 

आज नाॅलेज ईकाॅनाॅमी अर्थात सर्वच परिवर्तनासाठी ज्ञानच मुख्य हत्यार , साधन आहे. " असे प्रतिपादन डॉ. सुधीर गव्हाणे यचममुवि व एमजीएम विद्यापीठाचे माजी कुलगुरू यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी मुंबई च्या 79 व्या वर्धापनदिनानिमित्त केले. 

सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डाॅ. वाल्मीक सरवदे हे होते.

Post a Comment

0 Comments

पत्रकारिता के लिए सहायता करें

Follow on Dailyhunt

W3Schools

Contact Form

Name

Email *

Message *

W3Schools