कृषीशास्त्र विभाग
आदरणीय श्री. आबासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत
कृषी विषयक मार्गदर्शन
परमपूज्य गुरुमाऊली यांच्या आशिर्वादाने, कृषिरत्न आदरणीय आबासाहेब मोरे यांच्या प्रमूख उपस्थितीत विषमुक्त शेती विषयक मार्गदर्शन, रानभाज्या महोत्सव, बांधावर वृक्षारोपण अभियान चे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.
* प्रमूख उपस्थिती* आदरणीय आबासाहेब मोरे
सर्व जातीय-धर्मीय वधु-वर
उपवर वधुंनी सोबत येताना फोटो बायोडाटा व आधार कार्ड झेरॉक्स सोबत आणावे
बेरोजगार नाव नोंदणी
बेरोजगार नोंदणीसाठीः srg.dindoripranit.org
दिनांक: १९/१०/२०२४ वेळ: सायं. ४ ते ६ स्थळ : साई मंगल कार्यालय इटकूर ता. कळंब जि. धाराशिव
संपर्क: ७०३०७७४५६७, ९८६०२७३०८३, ९४२२७२१११७, ८४५९०९७५६५
कार्यालयीन संपर्क : ७७५७००८६५२
0 Comments