शुक्रवार दि. 15 रोजी दुपारी 2 वाजता सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी दोन्ही पक्षाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
या रॅलीची सुरुवात ही डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट पासून ते समाप्ती शहानुर मिया दर्गा चौक, औरंगाबाद येथील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रचार कार्यालय येथे होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी असे आवाहन सचिन निकम यांनी केले आहे..
0 Comments