याकडे संबंधित विभाग अधिकारी कर्मचाऱ्यांचा पूर्णपणे दुर्लक्ष होताना दिसत आहे. रस्त्याला मध्यभागी नदीचा स्वरूप आलेला आहे.
जांभूळ विहीर पूर्व दिशेला जाणारा या रस्त्यामुळे येथील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना महिलांना मोठा या रस्त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे
या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे व जागी जागी मोठ मोठ्या खड्डे पडून तिच्यात पाणी साठत आहे, पायी चालणारे तसेच दुचाकी स्वरांना दर दिवशी याचा सामना करावा लागत आहे, म्हणून या परिसरातील नागरिकांची मागणी आहे संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन उपाययोजना करावी.
0 Comments